पुणे पोलिसांचे श्वान पथक झालं सज्ज

पुणे : वाकडेवाडी एसटी आगारामध्ये यंदाच्या दिवाळीमध्ये राज्यातून परराज्यातून येणारे वाहन तसेच वाढणाऱ्या प्रवासी संख्या व स्थानकात पडलेल्या वस्तूंवर पुणे पोलिसांची करडी नजर ठेवली आहे. त्यासाठी पुणे पोलिसांचे श्नान पखर सज्ज झालेले आहे.

(व्हिडिओ : प्रमोद शेलार)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.